प्रगती चाचणी - प्रथम सत्र

नमस्कार शिक्षक बांधवांनो संकलित मुल्यमापन प्रगती चाचणी प्रथम सत्र परिक्षेतील मराठी व गणित विषयाची एक्सलशीट ज्यात योग्य फॉर्म्युल्याचा वापर करुन बनवण्यात आली आहे.
    चला तर मग ज्या त्या वर्गाच्या खालील विषयावर क्लिक / टच करुन एक्सलशीट तक्ते डाउनलोड करुन अगदी सोप्या पध्दतीने आपल्या मोबाईलवर निकाल तयार करा तेही मूलभूत क्षमता, इयत्ता निहाय क्षमता व एकूण टोटल आपोआप तयार होइल.


**************************************

 वर्ग - पहिला
वर्ग - दुसरा
वर्ग - तिसरा
वर्ग - चौथा
वर्ग - पाचवा
वर्ग - सहावा
वर्ग - सातवा
वर्ग - आठवा

*********************************


*नमस्कार शिक्षक मित्रांनो*
*प्रथम सत्र परिक्षेचा प्रगती चाचणी मराठी व गणित विषयाच्या परिक्षेचा मूलभूत क्षमता व इयत्तेच्या क्षमता निकाल अगदी सोप्या पद्धतीने करा ते ही तुमच्या मोबाईलवर*
*त्या साठी पुढीलप्रमाणे कृती करा*
*इयत्ता १ ली ते ८ वी मराठी व गणित विषयाची  निकाल एक्सलशीट डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर टच करा *


* प्रत्येक वर्गाचे एक्सलशीट ज्यात फॉर्म्युल्याचा वापर करुन तयार करण्यात आल्या आहेत यात दिलेल्या रकान्यात गुण भरत टॅब करा यातुन एकूण गुण व मूलभूत क्षमता गुण व इयता क्षमता गुण आपोआप तयार होतील*
*अगदी सोप्या पद्धतीने लवकर निकाल तयार होण्यासाठी नक्कीच फायदा होइल*
*कृती*
*डाउनलोड केलेली एक्सलशीट WPS office या ॲप मधुन ओपन करा*
*ओपन केल्या नंतर वर डाव्या बाजूला Edit वर टच करा*
*त्यानंतर खालच्या बाजूला रेडिओ सारखा छोटा आयताकृती सिंबॉल दिसेल त्यावर टच करा*
*आता कीपॅड दिसेल*
*वरिल शाळेचे नाव यावर टच करा*
*नंतर कीपॅडच्या सिंबॉलवर टच करा*
*खाली कीपॅडवर ते नाव येइल ते कट करुन तुमच्या शाळेचे नाव टाईप करा*
*नंतर  कीपॅडच्या उजव्या बाजूच्या Tab या नावावर टच करा*
*जेथे जेथे बदल करावयाचा आहे तेथे तेथे हीच कृती करा*
*विद्यार्थ्याचे नाव यात नाव टाईप करा व Tab करा*
*पुढील रकान्यात त्याला मिळालेले गुण टाका व Tab करा*
*करत करत जेंव्हा टोटल येइल तेंव्हा ते टोटल आपोआप तया होइल*
*यात एक काळजी घ्या टोटल जी रकाने आहेत त्यात काहीही टाईप न करता फक्त Tab वर टच करा*
*गणित विषया साठी तोंडी व प्रात्यक्षिक यातील प्रश्न क्र १,२,  ६, ७, किंवा M1,M2 व P1 , P2  च्या गुणाची विभागणी करुन त्या 4 पैकी किती गुण मिळाले ते तोंडी प्रात्यक्षिक च्या  पहिल्या रकान्यात गुण भरा*
*म्हणजे मूलभूत क्षमतेचे व इयत्तेच्या क्षमतेचे गुण वेगळे दिसतील*

*सर्व वर्गाचे मराठी व गणित विषयाचे गुण तक्ते वरिल लिंक वरुन डाउनलोड करा व घरबसल्या आपल्या मोबाईलवर निकाल तयार करा अगदी सोप्या पद्धतीने*

*सर्व निकाल तयार झाल्या नंतर शेवटी बॅक बटन दाबा*
*यानंतर उजव्या बाजुला save असे दिसेल त्यावर टच करा*
*त्या नंतर माय डॉक्युमेंट वर टच करा*
*सेव्ह करताना त्या फाईलला नाव द्या व सेव्ह करा*


     *ननुरे डी एन*
      *प्राथमिक शिक्षक*
            *जि प प्रा शा धानोरा मोत्या १*
   *ता पूर्णा जि परभणी*







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: