मूल्यमापन नोंंदी

मुल्यमापन नोंदी वर्णनात्मक नोंदी (इयत्ता 1 ली-मराठी) ⭕ उल्लेखनीय बाबी 1 हस्ताक्षर उत्कृष्ट आहे 2 हस्ताक्षर उत्तम आहे 3 अक्षर वळणदार व प्रमाणबद्ध आहे 4 वाचनात गती आहे 5 उच्चारात स्पष्टता आहे 6 भाषेची आवड आहे 7 गायनात लय आहे 8 लेखन सराव चांगला आहे 9 बोलताना आत्मविश्वासाने बोलतो 10 घटक समजून घेतो 11 शब्द संपत्ति बऱ्यापैकी आहे 12 चढ़-उतारासह वाचन करतो 13 कविता साभिनय सादर करतो 14 संवाद नाट्यिकरन करतो 15 घटक पृथक्करण करतो 16 कविता आवडिने गायन करतो 17 स्वयंलेखन करतो सुधारना आवश्यक नोंदी 1 हस्ताक्षरात सुधारणा आवश्यक 2 लेखनात गती आवश्यक 3 अक्षरात प्रमाणबद्धता गरजेची 4 अक्षराचे वळण सुधारणे आवश्यक 5 वाचनात गाती आवश्यक 6 उच्चारात स्पष्टता आवश्यक 7 वाचनात चढ़-उतार आवश्यक 8 गायनात लय आवश्यक 9 लेखन सराव आवश्यक 10 बोलताना आत्मविश्वासाची गरज 11 ऐकताना लक्ष्य देणे आवश्यक 12 घटक समजून घेणे आवश्यक 13 शब्दसंपत्ति वाढ आवश्यक 14 अक्षरांची वळणे समजून घेणे आवश्यक 15 अनावश्यक हालचाली टाळणे आवश्यक 16 गृहापाठ वेळेत सोडवणे आवश्यक 17 गायनाचा सराव आवश्यक 18 सरळ रेषेत लेखन आवश्यक आवड व छंद विषयक नोंदी 1 लेखनाची आवड आहे 2 वाचनाची आवड आहे 3 कविता गायनाची आवड आहे 4 रेखाटनाची आवड आहे 5 प्रश्न सोडवण्याची आवड आहे 6 भाषेची आवड आहे 7 निबंध लेखनाची आवड आहे 8 उतारे वाचनाची आवड आहे 9 वर्तमानपत्रे वाचनाची आवड आहे 10 सुविचार वाचण्याची आवड आहे 11 परिपाठात आवडीने सहभाग घेते 12 समुहगीतांची आवड आहे 13 बड़बड़ गितांची आवड आहे 14 प्रार्थानांची आवड आहे 15 उपक्रम सहभाग आवडीने घेते 16 गटचर्चेत आवडीने सहभाग घेते 17 प्रात्यक्षिकात आवडीने सहभाग घेते 18 स्वाध्याय आवडीने सोडवते 19 गृहपाठ आवडीने पूर्ण करते 20 हस्ताक्षर स्पर्धेत सहभागी होते वर्णनात्मक नोंदी (इयत्ता 1 ली - english) special observational notes :- looks pictures and objects carefully can answer oral questions try to read pictures uses simple conversations can use requests listens and acts can repeat poem after teacher can make group of flash cards takes interests in linguistic activities can communicate using simple english improvement related notes :- eye hand concentration needed for drawing. speaking should be confident participating language games must enthusiasm needed try to participate group activity handling skill must be improved concentration while listening must be improved practice of drawing shapes is must hobbies and interest :- listens rhymes carefully presents rhymes spontaneously try to answer in linguistic activities have interest in linguistic activities try to understand untold orders tries to collect pictures / flash cards tries to handle flash cards in past time can to draw patterns related with alphabets try to obey instructions वर्णनात्मक नोंदी (इयत्ता 1ली -गणित) ⭕विशेष उल्लेखनीय बाबी 1 वस्तु मोजून संख्या अचूक सांगतो 2 चित्रे मोजून संख्या अचूक सांगतो 3 सांगितलेली संख्या ऐकून लिहितो 4 संख्या पाहून लिहितो 5 1ते 9 संख्या चिन्हांचा संबोध स्पष्ट आहे 6 बेरीज वस्तू मोजून करतो 7 वजबाकी वस्तू मोजून करतो 8 पुढे मोजून बेरीज करतो 9 उभी मांडणी उदाहरणे सोडवतो 10 आडवी मांडणी उदाहरणे सोडवतो ⭕ सुधारणा आवश्यक नोंदी 1 संख्या मोजनी अचूक गरजेची 2 संख्यांचा संबोध स्पष्ट होणे आवश्यक 3 वजाबाकी संबोध स्पष्ट होणे आवश्यक 4 बेरीज संबोध स्पष्ट होणे आवश्यक 5 संख्याचिन्हांचा संबोध स्पष्ट होणे आवश्यक 6 तोंडी उदाहरणे सांगताना आत्मविश्वास आवश्यक 7 लेखनात अचूकता आवश्यक 8 लेखनात गती आवश्यक ⭕आवड / छंद विषयक नोंदी 1 गणित विषयक चित्रे वस्तु जमा करतो 2 संख्या व गणितावर आधारित गीते म्हणतो 3 तोंडी आकडेमोड करण्याची आवड आहे 4 चित्रे रेखाटण्याची आवड आहे 5 भौमितीक आकाराचे रेखाटन करतो 6 भौमितीक आकारची नक्षी काढ़ते 7 संख्यालेखनाची आवड आहे 8 संख्यांशी संबंधित चित्रे , बिले संग्रह करतो 9 संख्यांची कलात्मक मांडणी करते 10 रांगोळीच्या माध्यमातून आकाराचे रेखाटन करते 🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥 वर्णनात्मक नोंदी (इयत्ता २ री - मराठी ) ⭕ विशेष उल्लेखनीय नोंदी :- कविता गायन अभिनय करते . गाद्द्यांशाचे अभिरुचीपूर्वक वाचन करते . अवांतर वाचनात रस घेतो . भाषिक उपक्रमात सहभाग चांगला . चित्र वाचन समर्पक शब्दात करते . आपले म्हणणे स्पष्ट शब्दात मांडतो . चर्चेत सक्रिय सहभाग घेते . अनुलेखन करते . श्रुतलेखन करते . हस्ताक्षर सुंदर व सुस्पष्ट आहे. सुधारात्मक नोंदी :- जोडशब्दांचे लेखन अपेक्षित . जोडशब्दांचे वाचन अपेक्षित . तोंडी प्रश्नांची आत्मविश्वासाने उत्तरे अपेक्षित . चर्चेत सहभाग घेणे आवश्यक. लक्ष्यपुर्वक श्रवण आवश्यक . लेखनात स्पष्टता आवश्यक . वाचनात गती आवश्यक . उच्चारात स्पष्टता अपेक्षित . हस्ताक्षरात सुधारणा अपेक्षित . आवड छंद विषयक नोंदी :- कविता गायनाची आवड आहे . कविता साभिनय सादरीकरणाची आवड आहे .. गीत गायनाची आवड आहे . भाषण करण्याची आवड आहे . अवांतर वाचनाची आवड आहे. गोष्टींच्या पुस्तकांची आवड आहे . वर्तमानपत्राचे वाचन करते . हस्ताक्षर लेखनाची आवड आहे . स्वयंस्फूर्तीने लेखन करण्याची आवड आहे . नाट्यीकरणाची आवड आहे. वर्णनात्मक नोंदी (इयत्ता २ री -english) spacial remarkable points listen rhymes carefully listen words carefully listen and understand content uses welcome massages uses simple conversations answers simple questions orally look at the picture and say the world identifies words reads story after teacher improvemental points should be help in group activities should hold writing material properly should listen carefully should speak dearly and loudly should handle flash cards should obey oral instructions should participate in classroom conversation practice of writing activities needed hobbies related points collect pictures of various objects participate in english activities happily collects various writing material shows enthusiasm in english listen english news . tries to understand english conversation participate helpfully in group activities asks questions orally about content reads numbers upto 100 and more can tell date and time वर्णनात्मक नोंदी (इयत्ता २ री - गणित ) ⭕विशेष उल्लेखनीय नोंदी :- भौमितिक आकार ओळखतो . वस्तूंचे पृष्टभाग सांगतो . मापन वजन संकल्पना स्पष्ट आहेत . संख्यांचे मापन व लेखन करतो . एकक व दशक रुपात संख्या वाचतो . बेरीज हातच्याची उदाहरणे सोडवतो . वजाबाकी हतच्याची उदाहरणे सोडवतो . शून्याची संकल्पना स्पष्ट आहे . २ ते १० पर्यंतच्या पाढ्याचे वाचन व लेखन करतो . बेरीज वजाबाकीची उदाहरणे सोडवतो . ⭕ सुधारणा आवश्यक नोंदी :- भौमितिक आकारांच्या संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे . वजन मापे / चलनी नोटा व नाणी यांची ओळख गरजेची . संख्या वाचन / लेखनाचा सराव आवश्यक . संख्याचे एकक /दशक रुपात वाचन /लेखन सराव आवश्यक. बेरजेतील हातच्याची संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे . वजाबाकीतील हातच्याची संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे. शून्याची संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे . शाब्दिक उदाहरणांची मांडणी करताना गोंधळतो . शाब्दिक उदाहरणांचा सराव आवश्यक . पाढे लेखन वाचनाचा सराव आवश्यक. ⭕आवड /छंद विषयक नोंदी :- भौमितिक आकाराची नक्षी काढण्याची आवड आहे . वस्तूचे पृष्ठभाग रंगवतो . संख्याविषयक खेळ / भेंड्या इ. भाग घेतो . दशकाचे गठ्ठे तयार करतो . गणिती कोडे सोडवतो . गणिताधारित गाणी म्हणतो . शाब्दिक उदाहरणे स्वतःच तयार करतो . मित्रांना गणिती क्रियासंदर्भात मार्गदर्शन करतो. ⭕ वर्णनात्मक नोंदी (इयत्ता ३ री -मराठी ) ⭕विशेष उल्लेखनीय नोंदी विचारलेल्या प्रश्नांची पूर्ण वाक्यात उत्तरे देतो . आत्मविश्वासाने आपले मत प्रकट करतो . सूचना ऐकून सुचनेप्रमाणे कृती करतो. हस्ताक्षर बरे / चांगले/ उत्तम / उत्कृष्ट आहे. योग्य स्वराघातासह प्रकट वाचन करतो. लेखनात गती आहे. स्वयं लेखन करतो. कृतियुक्त कविता गायन करतो . नाट्यिकरणात सहभाग घेतो . सुविचार बोधकथा कथन करतो . ⭕सुधारात्मक नोंदी चित्रवाचनात सुधारणा अपेक्षित. हस्ताक्षरात सुधारणा अपेक्षित . उच्चारात स्पष्टता आवश्यक. वाचनात गती आवश्यक. गटकार्य करतांना सहकार्य करणे आवश्यक. कथाकथन करतांना आत्मविश्वास आवश्यक . जोडाक्षर वाचन लेखनाचा सराव आवश्यक. पूरक साहित्य (वर्तमानपत्रे , मासिके , इ. ) वाचन आवश्यक. आभ्यासासाठी बैठक योग्य असणे आवश्यक . हस्ताक्षर सराव आवश्यक . आवड छंद विषयक नोंदी कविता गायनाची आवड आहे . चित्रसंग्रह करण्याची आवड आहे . लेखक / कवी यांच्याविषयी आवडीने बोलतो . जाहिरातींचा आशय समजून घेतो . शब्दांच्या भेंड्या उपक्रमात आवडीने भाग घेतो . आत्मविश्वासाने वर्गासमोर मत प्रकट करतो . शब्दकोडी सोडविण्याची आवड आहे . कथाकथन करण्याची आवड आहे . ⭕वर्णनात्मक नोंदी (इयत्ता ३ री -ENGLISH) special observational sings rhymes after teacher sings and act listen carefully and read after teacher communicate in simple english try to identify pictures try to read alphabets try to read words try to write alphabets try to solve language exercise try to write words and sentence improvement related singing of rhymes should be improvement actions should be done properly peractice of alphabets reading is must practice of reading words needs practice of picture reading is needs reading of calender should be improved time reading practice needed practice of language games needed practice of writing is needed practice of strokes is must Hobbies and interests has hobby of singing nursary rhymes shows interest in calender reading shows interest in singing rhymes shows interest in writing shows interest in conversations has hobby of collecting stamps has hobby of collecting pictures has hobby of writing objects collection has hobby of collecting number shapes has hobby of various models 🔴वर्णनात्मक नोंदी (इयत्ता ३ री - गणित ) ⭕विशेष उल्लेखनीय नोंदी संख्या वाचन करतो . भौमितिक आकृत्या प्रमाणबद्धरित्या काढतो . बेरजेचा संबोध स्पष्ट आहे. वजाबाकीचा,संबोध स्पष्ट आहे . गुणाकाराची उदाहरणे सोडवतो . शाब्दिक उदाहरणे सोडवतो . पाढे वाचन लेखन करतो . पाढ्यांच्या सहाय्याने गुणाकार करतो . हस्ताक्षर बरे/चांगले / उत्तम /उत्कृष्ठ आहे . ⭕सुधारणा आवश्यक नोंदी संख्यांचे वाचन सराव आवश्यक . संख्यालेखन काळजीपूर्वक करणे गरजेचे . आकृत्या रेखाटनाचा सराव आवश्यक . बेरीज क्रियेचा संबोध स्पष्ट होणे आवश्यक . बजाबाकिचा संबोध स्पष्ट होणे आवश्यक . शाब्दिक उदाहरणांचे मांडणी सराव आवश्यक . गुणाकार संबोध स्पष्ट होणे आवश्यक . पाढे वाचन- लेखनाचा सराव आवश्यक . शाब्दिक उदाहरणांचा सराव आवश्यक . हस्ताक्षर सुधारणा आवश्यक. ⭕ आवड व छंद विषयक नोंदी नाणी व नोटा जमा करण्याची आवड आहे . विविध प्रकारची तिकिटे जमा करतो . विविध प्रकारच्या बिलांची बेरीज तपासतो . भौमितिक आकारांचे योग्य रेखाटन करतो . पाढे पाठांतराची आवड आहे . तोंडी आकडेमोड करण्याची आवड आहे . अंकांच्या वाचन लेखनाची आवड आहे . भौमितिक आकाराची नक्षी तयार करतो . शाब्दिक उदाहरणे स्वतः तयार करतो . मित्रांना गणिती कोडी विचारतो . . 🔴वर्णनात्मक नोंदी (इयत्ता ३ री - परिसर अभ्यास ) ⭕विशेष उल्लेखनीय नोंदी घटनेमागील वैज्ञानिक कारणे शोधण्याचा प्रयत्न करतो . वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट होतात व्याख्या पाठांतर चांगले आहे विज्ञानाशी संबंधित कोडी सोडवितो विज्ञानविषयक प्रश्नांची निर्मिती करतो . वैज्ञानिक दृष्टीकोन बर्‍यापैकी विकसित झालेला आहे गटात अभ्यास करतो घटनांची नोंद घेतो गृहपाठ / स्वाध्याय आवडीने सोडवतो पृथ्वी व माणूस सहसंबंध सांगतो मानवांच्या गरजा समजून घेतो घर व शाळा यांचा सहसंबंध स्पष्ट आहे पृथ्वी व गृहमालेच्या संकल्पना स्पष्ट आहेत नकाशातिल दिशा ओळखतो जिल्ह्यातिल भुरूपांची माहिती सांगतो जिल्ह्यातील लोकजीवनाविषयी माहिती सांगतो परिसर भेटी देउन माहिती जमा करतो ⭕सुधारणात्मक नोंदी वैज्ञानिक संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे व्याख्या पाठांतर आवश्यक गट सहकार्य आवश्यक गृहपाठ वेळेत पुर्ण करणे आवश्यक प्रयोगामध्ये आवड निर्माण होणे आवश्यक वैज्ञानिक दृष्टिकोन निर्मान होणे गरजेचे वस्तुनिष्ट प्रश्नांचा सराव आवश्यक लेखनाचा सराव आवश्यक प्रयोगांमध्ये सफाईदारपणा आवश्यक विज्ञानविषयक पुरक वाचन आवश्यक मानवाच्या विकासाची प्रक्रिया समजून घेणे आवश्यक मानवाच्या गरजाविषयक संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे गाव व कुटुंबाबाबत जागरूकता आवश्यक पृथ्वी व ग्रहमालेच्या संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे बोलताना आत्मविश्वास आवश्यक कृतींमध्ये सुधारणा आवश्यक उपक्रमात सहभाग आवश्यक लोकजीवनाविषयक आस्था आवश्यक परिसरभेटीत जागरूकता आवश्यक ⭕आवड- छंद विषयक नोंदी विज्ञान विषयाची आवड आहे शास्त्रीय कारणांचा शोध घेण्याची आवड आहे प्रयोग मन लावून करतो आकृत्या रेखाटनाची आवड आहे विज्ञान विषयक चित्रे व माहितीचा संग्रह करतो विज्ञानविषयक माहिती करतो वैज्ञानिक सत्यांचा स्वीकार करतो परिसर अभ्यासाची आवड आहे विज्ञानाबद्दल आदर बाळगतो वैज्ञानिक घटना संदर्भात प्रश्न विचारतो ग्रह गोलाच्या प्रतिकृती बनवतो भूरुपांचे चार्ट बनवतो उठावदर्शक नकाशे तयार करतो परिसर भेटीच्या नोंदी करण्याची आवड आहे भौगोलिक माहिती संकलित करतो इतिहासातील प्रसंग कथन करतो परिसर भेटीची आवड आहे सोपे नकाशे तयार करतो नकाशावाचन करण्याची आवड आहे 🚥🚥🚥🚥🚥🚥🚥🚥 🔴वर्णनात्मक नोंदी (इयत्ता ४ थी -मराठी ) ⭕विशेष उल्लेखनीय नोंदी लक्षपूर्वक श्रावण करतो ऐकताना अवधान टिकवून ठेवतो दृक श्राव्य साधनांचे लक्षपूर्वक श्रावण करतो कविता सुस्वर गायन करतो गीतांचे प्रभावी सादरीकरण करतो ऐकलेली माहिती प्रभावीपणे सांगतो परिसरातील मजकूर आकलनासह वाचन करतो स्पष्ट उच्चारासह प्रकट वाचन करतो हस्तलिखित मजकुराचे वाचन करतो वाचन करताना ठिकाणी विराम येतो योग्य गतीने वळणदार लेखन करतो शब्द , वाक्ये आठवून लेखन करतो सूचनेनुसार शब्द वाक्ये लिहितो प्रश्नांची उत्तरे लेखन करतो म्हणी , वाक्प्रचारांचा लेखनात वापर करतो ⭕सुधारणात्मक नोंदी सूचनांचा क्रम लक्षात राहत नाही घटना सांगताना क्रम विसरतो सहशालेय उपक्रमात क्रम विसरतो संभाषणात सहभाग आवश्यक उच्चारात स्पष्टता आवश्यक बोलताना योग्य गती आवश्यक आत्मविश्वासपूर्वक बोलणे आवश्यक वाचतांना योग्य ठिकाणी विराम घेणे आवश्यक वाचनस्पर्धा सहभाग आवश्यक संदर्भसाहित्य वापर आवश्यक ⭕आवड छंद विषयक नोंदी सुविचारांचा संग्रह करतो स्वतःची कामे स्वतः करतो निसर्गाची आवड आहे अवांतर वाचनाची आवड आहे वाचनीय संग्रह करतो अक्षरलेखनाची आवड आहे राष्ट्रीय प्रतीकांचा मान ठेवतो सराव उताऱ्यांचे आकलन होते बोलताना प्रमाण भाषेचा वापर करतो वाचन पाठांचा संग्रह करतो बोधकथा इ. संकलन करतो ENGLISH) spacial observational points sings clearly takes part in conversation takes parts in activities listens carefully reads neatly pronunciation of words is clear understanding of word cards is good understanding of pictures is good handwriting is good/better/best speaks confidently improvement related should listen carefully should speak confidently should sing properly pronunciation of word should be improved pronunciation of texts should be improved singing skill needs improvement rapid reading activities should be practiced handwriting in single ruled needs improvements drawing skill must be improved hobbies and interests has hobby of colouring objects has hobby of making models has hobby of good handwriting has hobby of writing likes singing likes acting likes colourful pictures has hobby of collecting pictures has hobby of debating 🚩🚩वर्णनात्मक नोंदी (इयत्ता 4 थी -गणित) ⭕विशेष उल्लेखनीय बाबी 1 संख्याविषयक संकल्पना स्पष्ट आहेत 2स्थानिक किंमत व दर्शनी किंमत सांगतो 3 भौमितिक आकाराचे रेखाटन करतो 4 आकडेमोड कौशल्य चांगले आहे 5 अपूर्णांकाच्या संकल्पना स्पष्ट आहेत 6 पाढ्यांचे वाचन व लेखन करतो 7 मापन कौशल्य विकसित झालेले आहेत 8 चलन व्यवस्थित हाताळतो 9 कॅलेंडर वाचन करून प्रश्न सोडवतो ⭕सुधारणा आवश्यक नोंदी 1 संख्याविषयक संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक 2 स्थानिक किंमत व् दर्शनी किंमत सराव आवश्यक 3 भौमितिक आकारांचे रेखाटन सराव आवश्यक 4 आकडेमोड कौशल्य विकसित होणे गरजेचे 5 अपूर्णांकाच्या संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे 6 पाढ्यांचे वाचन व् लेखन सराव आवश्यक 7 मापन कौशल्य सराव आवश्यक 8 चलन व्यवस्थित हताळणी सराव आवश्यक 9 कॅलेंडर चे वाचन करुन प्रश्न सोडवणे आवश्यक . ⭕आवड / छंद विषयक नोंदी 1 संख्याविषयक संकल्पनांची आवड आहे 2 भौमितिक आकारांचे रेखाटन करण्याची आवड आहे 3 पैशांचे व्यवहार करण्याची आवड आहे 4 गणिते सोडवण्याची व इतरांना मदत करण्याची आवड आहे 5 गणिती कोडी सोडविण्याची आवड आहे 6 पाढ्यांचे लेखन वाचन करण्याची आवड आहे . 🚩🚩वर्णनात्मक नोंदी (इयत्ता 4 वर्णनात्मक नोंदी -परिसर अभ्यास भाग 1) ⭕विशेष उल्लेखनीय नोंदी 1 अवयावांची रचना व कार्य सांगतो 2 सुसूत्रतेचे महत्त्व सांगतो 3 अन्न या गरजेविषयी सांगतो 4 मानवाच्या गरजा जाणतो 5 नैसर्गिक साधनसंपत्तिचे महत्त्व जाणतो 6 पदार्थांच्या अवस्था जाणतो 7 घटनामागील वैदन्यानिक सत्याचा शोध घेतो 8 वैदन्यानिक दृष्टिकोनातून चिकित्सक विचार करतो 9 प्रयोगांच्या नोंदी काळजीपुर्वक करतो 10 विविध उपक्रमात सहभाग घेतो ⭕सुधारणात्मक नोंदी 1 मानवी शरीरविषयक संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक 2 पाठांतरात सुधारणा आवश्यक 3 प्रयोग कौशल्यात सुधारणा आवश्यक 4 मानवी गरजांच्या संकल्पना स्पष्ट होणे आवश्यक 5 वैदन्यानिक उपक्रमात सहभाग आवश्यक 6 वैदन्यानिक आवड निर्माण होणे आवश्यक 7 सयं अध्ययन कौशल्ये विकास आवश्यक 8 प्रयोग नोंदित सुधारणा आवश्यक 9 पर्यावरण विषयक जाणीव जागृती आवश्यक 10 नैसर्गिक साधनाबाबत जागरूकता आवश्यक ⭕आवड व छंद विषयक नोंदी 1 प्रयोग करण्याची आवड आहे 2 आकृत्या रेखाटण्याची आवड आहे 3 प्रतिकृति तयार करतो 4 वैदन्यानिक कोडी सोडवतो 5 विद्न्यानविषयक घडामोडीची माहिती मिळवितो 6 यंत्राची आवड आहे 7 विदन्यान विषयक चर्चेत सहभाग घेतो 8 घटकाविषयी अधिक माहिती मिळवितो 9 प्रश्न विचारुन माहिती मिलवितो 10 विद्न्यान विषयक उपक्रमात सहभाग घेतो 11 घटनांची वस्तुनिष्ट नोंद घेतो 12 रासायनिक पदार्थांचे गुणधर्म शोधतो 🚩🚩🚩वर्णनात्मक नोंदी (इयत्ता 4 थी-परिसर अभ्यास भाग 2) ⭕विशेष उल्लेखनीय नोंदी 1 मध्ययुगीन कलखंडाची संकल्पना जाणतो 2 शिवचरित्र समजून घेतो 3 शिवाजी महाराजांच्या सहकारींचे योगदान समजून घेतो 4 ऐतिहासिक प्रसंग कथन करतो 5 प्रसंगाच्या नाटयीकरणात भाग घेतो 6 कुटुंब व् समाज परस्परावलंबित्व समजून घेतो 7 ग्रहमाला व् पृथ्वीच्या परिवलनाच्या संकल्पना स्पष्ट आहेत 8 महाराष्ट्राचा भूगोल समजून घेतो 9 महाराष्ट्राचे लोकजीवन समजून घेतो 10 सामाजिक शास्त्र या विषयाचे आदरपूर्वक अध्ययन करतो ⭕सुधारणात्मक नोंदी 1 मध्ययुगीन कालखंडाची संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे 2 शिवचरित्र संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे 3 ऐतिहासिक प्रसंग कथन करतो 4 प्रसंगाच्या नाटयी करणात सहभाग आवश्यक 5 नागरी संस्थांचे महत्त्व व कार्यपद्धती स्पष्ट होणे गरजेचे 6 कुटुंब व समाज परस्परावलंबित्व स्पष्ट होणे गरजेचे 7 ग्रहमाला व पृथ्वीच्या परिवलनाच्या संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे 8 महाराष्ट्राचा भूगोल संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे 9 महाराष्ट्राचे लोकजीवन संकल्पना स्पष्ट होणे गरजेचे 10 सामाजिक शास्त्र या विषयाचे आदरपूर्वक अध्ययन आवश्यक ⭕आवड / छंद विषयक नोंदी 1 इतिहास श्रवण करण्याची आवड आहे 2 नाटयीकरणाची आवड आहे 3 आकृत्या रेखाटणाची आवड आहे 4 चित्र संग्रहाची आवड आहे 5 परिसर भेटीची आवड आहे 6 सहल व पर्यटनाची आवड आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: