काइन मास्टर ॲपचा वापर

नमस्कार शिक्षक मित्रांनो आज तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाने तंत्रज्ञानाचा वापर करुन आपले अध्याय अध्यापन प्रभावी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर उपयुक्त ठरतो.
      चला तर मग आपल्या मोबाईल मध्ये काइनमास्टर ॲप डाउनलोड करुन त्या द्वारे शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती कशी करावी हे जाणून घेउ
        हा विडिओ डाउनलोड करण्यासाठी नावासमोरील डाउनलोड वर क्लिक करा......


डाउनलोड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: