बारावी परिक्षेचा निकाल पहाण्यासाठी येथे क्लिक करा
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर झाली आहे. उद्या म्हणजेच मंगळवारी 30 मे रोजी बोर्डाच्या वेबसाईटवर निकाल जाहीर होईल.
सकाळी 11 वाजता बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर, दुपारी 1 पासून विद्यार्थ्यांना ऑनलाईन निकाल पाहता येतील. बोर्डाने विविध संकेतस्थळावर निकाल पाहण्याची सोय केली आहे.
कुठे पाहाल निकाल?
http://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा सविस्तर निकाल पाहायला मिळेल. या निकालाकडे राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
निकाल पाहण्यासाठी इतर वेबसाईट :
www.result.mkcl.orgwww.maharashtraeducation.com
कसा पाहाल निकाल?
बारावीचा निकाल पाहाण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील.
समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव सोनाली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SON असं लिहावं लागेल.
या वेबसाईट्सवर निकाल पाहा
1. www.mahresult.nic.in
२. www.result.mkcl.org
३. www.maharashtraeducation.com
४. http://maharashtra12.knowyourresult.com
५. www.rediff.com/exams
६. http://maharashtra12.jagranjosh.com
MSBSHSE HSC Class results 2017: बारावीचा निकाल जाहीर
Abpmajha 30 May. 2017 11:08
Maharastra HSC Class 12 Results
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल 89.50 टक्के लागला आहे.
यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. 93.05 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. तर 86.65 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.
याशिवाय कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला आहे. तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. मुंबईचा निकाल 88.21% लागला आहे.
राज्याचा विभागनिहाय निकाल
कोकण – 95.20%
कोल्हापूर – 91.40%
पुणे – 91.16%
औरंगाबाद – 89.83%
अमरावती – 89.12%
नागपूर – 89.05%
लातूर – 88.22 %
नाशिक – 88.22%
मुंबई – 88.21%
कोणत्या शाखेचा किती निकाल?
विज्ञान – 95.85%
कला – 81.91%
वाणिज्य – 90.57%
कुठे पाहाल निकाल?
http://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा सविस्तर निकाल पाहायला मिळेल. या निकालाकडे राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
निकाल पाहण्यासाठी इतर वेबसाईट :
1. www.mahresult.nic.in
2. www.result.mkcl.org
3. www.maharashtraeducation.com
4. www.rediff.com/exams
5. http://maharashtra12.jagranjosh.com
कसा पाहाल निकाल?
बारावीचा निकाल पाहाण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील.
समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव सोनाली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SON असं लिहावं लागेल.
MSBSHSE HSC Class results 2017: बारावीचा निकाल जाहीर
Abpmajha 30 May. 2017 11:08
Maharastra HSC Class 12 Results
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेच्या निकाल जाहीर झाला आहे. राज्याचा एकूण निकाल 89.50 टक्के लागला आहे.
यंदाच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. 93.05 टक्के विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. तर 86.65 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.
याशिवाय कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक लागला आहे. तर सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा लागला आहे. मुंबईचा निकाल 88.21% लागला आहे.
राज्याचा विभागनिहाय निकाल
कोकण – 95.20%
कोल्हापूर – 91.40%
पुणे – 91.16%
औरंगाबाद – 89.83%
अमरावती – 89.12%
नागपूर – 89.05%
लातूर – 88.22 %
नाशिक – 88.22%
मुंबई – 88.21%
कोणत्या शाखेचा किती निकाल?
विज्ञान – 95.85%
कला – 81.91%
वाणिज्य – 90.57%
कुठे पाहाल निकाल?
http://mahresult.nic.in/ या वेबसाईटवर विद्यार्थ्यांना त्यांचा सविस्तर निकाल पाहायला मिळेल. या निकालाकडे राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
निकाल पाहण्यासाठी इतर वेबसाईट :
1. www.mahresult.nic.in
2. www.result.mkcl.org
3. www.maharashtraeducation.com
4. www.rediff.com/exams
5. http://maharashtra12.jagranjosh.com
कसा पाहाल निकाल?
बारावीचा निकाल पाहाण्यासाठी तुम्ही तुमचा नंबर स्पेसशिवाय टाईप करा. त्यानंतर खालच्या रकान्यात तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरं लिहावी लागतील.
समजा तुमचा नंबर M123456 असा आहे आणि तुमच्या आईचं नाव सोनाली आहे, तर तुम्हाला पहिल्या रकान्यात M123456 हा नंबर आणि दुसऱ्या रकान्यात कॅपिटलमध्ये SON असं लिहावं लागेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा