रिझल्ट बनवा आपल्या मोबाईल वर !

रिझल्ट बनवा आपल्या मोबाईल वर !


★◆ Pdf वाचा डाऊनलोड ◆★


>【 डाऊनलोड करा click 】<

कसा तयार कराल ? >>【 येथे क्लिक !】<<


👉👉येथे क्लिक करा👈👈

नमस्कार .
आपल्या साठी नवीन अशी EXCEL शिट तयार केली असून त्या मध्ये फक्त मुलांचे नाव आणि गुण  भरले असता त्यांचा सर्व रिझल्ट आपोआप तयार होतो  फोटो सह .

जसे  सर्व मुलांची टक्केवारी ,श्रेणी ,त्यांचे गुणपत्रक आणि नोंदी आपोआप तयार होतात !

(त्यापूर्वी आपल्या मोबाईल मध्ये Play store मधून wps office  हे app डाउनलोड करून घ्या )

Excel शिट च नाव आहे  >>>वार्षिक निकाल पत्रक ३.३ --

डाउनलोड करण्यासाठी  :  येथे क्लीक करा 


!


विडिओ डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा 👉👉येथे क्लिक करा👈👈

Excel Templates

अ. न.फाइलचे नावडाउनलोड
1.वार्षिक निकाल पत्रक सॉफ्टवेअर 3.1 -- १ ते ८ साठीDOWNLOAD
2.विद्यार्थी हजेरी पत्रकDOWNLOAD
3.शालेय पोषण आहारDOWNLOAD
4.वार्षिक निकाल पत्रक ३.३ --विद्यार्थी फोटो सह --१ ते ८ साठीDOWNLOAD
5.file nameDOWNLOAD
(अधिक माहितीसाठी व निकाल पत्रक सॉफ्टवेअर वापरण्यापूर्वी मधिल help हे sheet जरूर वाचा)

कसे वापरावे ?
     १. students, InputT1 व InputT2 या 
३ शीट्स मध्येच माहिती भरावी, 
इतर शीट्स आपोआप तयार होतात.
2. students मध्ये विद्यार्थी माहिती भरावी, 
इयत्ता drop down मधून निवडावी.
3. InputT1 मध्ये सत्र १ चे व inputT2 मध्ये 
सत्र २ चे गुण व विशेष नोंदी भराव्यात. 
४. इतर शीट्स मधील माहिती आपोआप तयार होईल.
५. Nondvahi मध्ये ज्या विद्यार्थ्याची माहिती प्रिंट करायची
 आहे त्याचा हजेरी क्रमांक टाकावा व 
हवे असल्यास तुम्ही निश्चित केलेले पैकी गुण टाकावेत.
 प्राप्त गुण व इतर सर्व माहिती आपोआप तयार होईल.
६. ResultT1 मध्ये सत्र २ चा निकाल व त्याखाली श्रेणीनिहाय, 
विषयनिहाय निकाल तयार होईल.
 त्याचप्रमाणे ResultT2 मध्ये सत्र २ चा निकाल मिळेल. 
७. Annual या sheet मध्ये वार्षिक निकाल पत्रक तयार होईल.
८. GradeCard या sheet मध्ये विद्यार्थी प्रगतिपत्रक आहे, 
त्यात फक्त संबंधित विद्यार्थ्याचा हजेरी क्रमांक 
  टाकल्यास त्याचे संपूर्ण गुणपत्रक प्रिंट साठी आपोआप तयार होईल.
  (सुरुवातीच्या विद्यार्थ्याचे गुणपत्रक तयार करताना महिन्याचे एकूण
 कामाचे दिवस फक्त टाका,
  इतर विद्यार्थ्यांसाठी तेच दिवस लागू होतील,
 हजर दिवस आपोआप येतील.)
९. SMF-abstract sheet मध्ये विषय व श्रेणीनिहाय मुले व मुली
 यांची संख्याही सत्रनिहाय आपोआप तयार होईल.
१०. students या शीट मध्ये विद्यार्थी फोटो या शेवटून दुसऱ्या कॉलम मध्ये
 विद्यार्थी नावासमोरील संबंधित सेल सलेक्ट करून त्यात फोटो insert करावा,
   हा फोटो नंतर सेल मध्ये बसेल अशा प्रकारे छोटा (resize) करून घ्या,
 अशाच प्रकारे सर्व विद्यार्थी फोटो insert करून घ्या.
११. शेवटच्या लाल रंगातील कॉलम मध्ये कोणताही बदल करू नका,
 तो फोर्मुला कॉलम आहे.
१२. आता तुमच्या GradeCard या शीट मध्ये एका क्लिक वर संबंधित
विद्यार्थी माहिती बरोबर
 विद्यार्थी फोटोही बदलेल.
१३. जेथे गरज नसेल ते कॉलम व रो विद्यार्थी / विषय संख्ये नुसार 
 hide/minimise करा, 
Delete करू नका.(Delete केल्यास फोर्मुले काम करणार नाहीत.)
१४. लहान वर्गांसाठी Nondwahi व GradeCard 
या दोन शीट मधील लागू नसलेल्या 
विषयासमोर ई२ श्रेणी येते त्या ठिकाणी असलेला फोर्मुला Delete करावा.
१५. सदरील एक्सेल टेम्पलेट ला कोणताही
password अथवा मार्को दिलेला नाही ,
त्यामुळे या शीट चा वैयक्तिक शिकण्यासाठी वापरू शकता ,
 एक्सेल च्या कोणत्याही 
वर्जन मध्ये वापरू शकता .













डाउनलोड करण्यासाठी  येथे क्लीक करा 
  











!



























 येथे क्लीक करा 
 डाउनलोड करण्यासाठी   येथे क्लीक करा 
धन्यवाद !