शिष्यवृत्ती परीक्षा निकाल
निकाल पहाण्यासाठी करावयाच्या स्टेप्स
१) प्रथम तुमच्या शाळेचा युडाईस क्रमांक टाका
२)त्यानंतर तुमच्या शाळेचे नाव दिसेल त्याच्या डाव्या बाजूच्या चौकटीत क्लिक करा
३)त्यानंतर शाळेचा पासवर्ड टाका
४) खालील बाजूच्या login वर क्लिक करा
५) यानंतर पूर्व उच्चप्राथमिक इयत्ता५वी व पुर्व माध्यमिक इयत्ता ८वी असे दिसेल.
६)त्याचे खालीअंतरिम निकाल असे दिसेल त्यावर क्लिक करा जर तुम्हाला ८वी चा निकाल पहावयाचा असेल तर त्याच्या खालील अंतरिम निकाल यावर क्लिक करा.
७) यानंतर तुमंच्या शाळेतील शिष्यवृत्ती परिक्षेला बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांची यादी दिसेल पास विद्यार्थ्या समोर पात्र असे दिसेल व नापास विद्यार्थ्या समोर अपात्र दिसेलं
८)त्या विद्यार्थ्याचा मार्कमेमो डाउनलोड करण्यासाठी त्याच्या समोरील marksheet memo वर क्लिक कर
९) digital scan यातुन विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका पाहु शाकता त्या साठी असणारी योग्य रक्कम भरावी लागेल.
महत्त्वाची सुचना
पात्र अपात्र याचा अर्थ पास नापास असा आहे.पात्र विद्यार्थ्या मधुन जिल्हा निहाय शिष्यवृत्ती धारक विद्यार्थी ठरवण्यत येणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा