नमस्कार शिक्षक मित्रांनो !
आज मी तुमच्या साठी सोफ्टवेअर चा खजिना एकत्रित करून आणला आहे !
प्रत्येक फाईल आपल्या PC मध्ये डाउनलोड करून ठेवा IMP आहेत कधी न कधी कामी येतील !
या FILES मी तयार केलेल्या नाहीत पण EXCEL TIPS AND TRICKS या WHATS GROUP मधील काही मार्गदर्शक आणि अभूतपूर्व ज्ञान असलेले आणि कोणाच्याही समस्येला तत्परतेने सोडवणारे माझे सर्व गुरुजन आणि सदस्य यांनी तयार केलेल्या आहेत या सर्व फाईल्स साठी त्यांचे आभार !
.निश्चितच या FILES चा आपण अभ्यास करताना किंवा यांचा उपयोग करताना स्वतःच्या ज्ञानात थोडी का होईना भर पडेल पण शेवटी एकच विनंती आहे की या FILE चा वापर करा पण दुरुपयोग करू नये म्हणजे EDIT करून स्वतःचे नाव देवू नये.ही नम्र विनंती.
प्रत्येक फ़ाईलचे वेगवेगळ्या शिक्षकांचे आहेत सर्व डाउनलोड करावेत !
.
. .
.
👇 Share On Whatsapp 👇
आज मी तुमच्या साठी सोफ्टवेअर चा खजिना एकत्रित करून आणला आहे !
प्रत्येक फाईल आपल्या PC मध्ये डाउनलोड करून ठेवा IMP आहेत कधी न कधी कामी येतील !
प्रत्येक सोफ्टवेअर चा आपल्याला नक्कीच फायदा होईल कारण हेच काम जर आपण हाताने केल्यास बराच वेळ आही मेहनत घ्यावी लागेल परतू या EXCEL सोफ्टवेअर मुले हे दोन्ही वाचेल !