वार्षिक निकाल सॉफ्टवेअर

नमस्कार मित्रांनो आता आपल्या मोबाईल वर देखील आपाआपल्या वर्गाचा निकाल आगदी सोप्या पद्धतीने करुशकता तेही सर्व विषयाच्या नोंदी सह.सागरे सरानी तयार केलेले सॉफ्टवेअर खरच फार महत्वपूर्ण ठरतो आहे.
   निकाल सॉफ्टवेअर डाउनलोडकरण्यासाठी डाउनलोड वर टच करा व एक्सशीट सॉफ्टवेअर द्वारे निकाल तयार करा.

डाउनलोड


   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: